Sunday, April 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड तर स्वीकृत सदस्य म्हणून लक्ष्मणराव शिरसाट, ॲड.सुनील वाळूजकर आणि सौरभ थिटे यांची निवड

तरुण भारतbyतरुण भारत
January 17, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी परिचारकांच्या पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे नगरसेवक महादेव धोत्रे यांची तर परिचारकांच्याच नेतृत्वाखालील भाजपा आणि मित्रपक्ष आघाडीकडून स्वीकृत सदस्य म्हणून लक्ष्मणराव शिरसाट ॲड.सुनील वाळूजकर सौरभ थिटे यांची निवड  करण्यात आली. या सर्वांच्या निवडी नंतर समर्थक, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

पंढरपूर नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता.१६) पालिकेच्या सभागृहात संपन्न झाली.  पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके या सभेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी डाँ.महेश रोकडे तसेच पालिकेचे इतर अधिकारी देखील उपस्थित होते.
दरम्यान पंढरपूर नगरपालिके मध्ये परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपा तसेच पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीचे २४ नगरसेवक निवडून आलेले होते. तर विरोधी तिर्थक्षेत्र विकास आघाडीला केवळ ११ नगरसेवकांवर समाधान मानावे लागले. या मध्ये विशेष बाब म्हणजे तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डाँ.प्रणिता भालके या प्रचंड फरकाने निवडून आल्या.

दरम्यान आज पार पडलेल्या पालिकेच्या पहिल्या सभेमध्ये  परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपा तसेच पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे नगरसेवक महादेव धोत्रे यांची  उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या गटाकडून सर्वानुमते नाव निश्चित करण्यात आले. त्या नंतर धोत्रे यांनी उपनगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान पालिकेतील विरोधी तिर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उपनगराध्यक्षपदासाठी एक देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके यांनी महादेव धोत्रे यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर केली.
उपनगराध्यक्षपदाची निवड होणार असल्यामुळे परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपा तसेच त्यांच्या शहरविकास आघाडीच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पालिकेच्या बाहेर मोठी गर्दी केलेली होती. धोत्रे यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकज जल्लोष केला. यावेळी गुलालाची मुक्त उधळण करुन फटाके देखील फोडण्यात आले.

त्या नंतर पालिकेत माजी आमदार प्रशांत परिचारक तसेच पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीचे प्रमुख तथा युटोपियन शुगर्सचे सर्वेसर्वा उमेश परिचारकांनी महादेव धोत्रे तसेच त्यांच्या आघाडीकडून नियुक्त करण्यात आलेल्या तीनही स्विकृत नगरसेवकांचे पेढे भरवुन तसेच पुष्पहार घालून अभिनंदन केले. उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांच्या निवडीनंतर त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गटनेते भागवत बडवे व सुजित सर्वगोड भारतीय जनता पार्टीचे व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते
——————————


स्विकृत सदस्यांचे देखील अभिनंदन )
परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपा तसेच पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीतर्फे स्वीकृत सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, ॲड सुनील वाळूजकर  आणि सौरभ थिटे यांची देखील निवड करण्यात आली. यावेळी माजी आमदार प्रशांतराव परिचारक व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेशराव परिचारक यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे व नवीन स्वीकृत सदस्य लक्ष्मणराव शिरसट, अँड.सुनील वाळूजकर सौरभ थिटे सत्कार करण्यात आले.
——————

समित्यांच्या निवडीकडे लक्ष )
पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडी नंतर पालिकेच्या विविध समित्यांच्या निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. संख्याबळा नुसार सर्व समित्यांवर परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपा तसेच त्यांच्या आघाडींचाच वरचष्मा राहणार हे निश्चित आहे. तरी देखील समित्यांच्या सभापतीपदी त्यांच्या गटाच्या कोणत्या नगरसेवकांची वर्णी लागते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Post Views: 39
Previous Post

गौडगावमध्ये सामाजिक क्रांती! सुवासिनीआणि विधवा भगिनींचा एकत्रित ‘हळदी-कुंकू’ सोहळा संपन्न

Next Post

अनुष्काची संशयीतरित्या आत्महत्या; आठ दिवसांमध्ये योग्य कारवाई न झाल्यास भव्य मोर्चा काढू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अनुष्काची संशयीतरित्या आत्महत्या; आठ दिवसांमध्ये योग्य कारवाई न झाल्यास भव्य मोर्चा काढू

ताज्या बातम्या

रोहित पवार म्हणतात खरातला मारतील

April 19, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा

उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा

April 19, 2026
अक्कलकोट नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न – विकासाच्या अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब!

अक्कलकोट नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न – विकासाच्या अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब!

April 19, 2026
मध्यरात्री शस्त्रास्त्रांच्या साठ्यासह पिस्तूलधारी जेरबंद; अश्लील डान्स बारवरही पोलिसांचा वरवंटा

मध्यरात्री शस्त्रास्त्रांच्या साठ्यासह पिस्तूलधारी जेरबंद; अश्लील डान्स बारवरही पोलिसांचा वरवंटा

April 19, 2026
डॉ. सतीश कोपुरवाड सोलापूरचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी

डॉ. सतीश कोपुरवाड सोलापूरचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी

April 19, 2026
महात्मा बसवेश्वरांनी केली स्त्री स्वातंत्र्याची सुरुवात – चाकोते

महात्मा बसवेश्वरांनी केली स्त्री स्वातंत्र्याची सुरुवात – चाकोते

April 19, 2026
अक्षय तृतीया दिवशी बसवेश्वर यात्रा होणार

अक्षय तृतीया दिवशी बसवेश्वर यात्रा होणार

April 19, 2026
भंडीशेगाव व रोपळे मंडळात १ हजार ६०६ दाखले सेवांचे वितरण – तहसीलदार लंगुटे

भंडीशेगाव व रोपळे मंडळात १ हजार ६०६ दाखले सेवांचे वितरण – तहसीलदार लंगुटे

April 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0818450

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697