Month: January 2026

अक्कलकोटच्या बस स्थानकात धुळीचे साम्राज्य ! प्रवाशांचे हाल

अक्कलकोट - येथील बस स्थानकात धुळीचे साम्राज्य पसरले असून याचा नाहक त्रास हजारो प्रवाशांना दररोज सोसावा लागत आहे. अक्कलकोटच्या बस ...

Read more

धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी करू… झेंडा फडकवू

मोहोळ - गेली 25 वर्षे ज्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यातील प्रस्थापितांच्या विरोधात घरावर तुळशीपत्र ठेवून विरोध टिकवून ठेवला व गेल्यावेळी झालेल्या ...

Read more

सावित्रीबाई फुले व पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम 

अक्कलकोट - देशभरातील मुलींच्या शिक्षणाची पायाभरणी करून शिक्षणाची द्वारे सर्व जाती धर्मातील मुलींना प्रतिकूल स्थितीत खुली करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका ...

Read more

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या ५ तासांत अटकेत

सोलापूर - वळसंग पोलीस ठाणे हद्दीत खुनाची गंभीर घटना घडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. ...

Read more

सोलापूर जिल्हा शै.कला शिक्षक संघाच्या वतीने जीवनगौरव व आदर्श कलाशिक्षक, कलाप्रेमी पुरस्कार सोहळा

सोलापूर : कला शिक्षक संघ शैक्षणिक कला शिक्षक सोलापूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार, आदर्श कलाशिक्षक पुरस्कार, कलाप्रेमी पुरस्कार ...

Read more

अमित ठाकरेंनी सरवदे कुटुंबीयांची सांत्वन्पर घेतली भेट

सोलापूर - अमित ठाकरेंनी मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे कुटुंबियांची रविवारी भेट घेत सांत्वन केले. बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी ...

Read more

बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘आठवण माईंची’ विशेष पुरवणीचे प्रकाशन

पुणे : अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधूताई (माई) सपकाळ यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पुणे येथील बालगंधर्व ...

Read more

मध्य रेल्वेने २०२५ मध्ये ३४.७१ कोटींची नोंदविली मालवाहतूक वाढ

सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने २०२५ या वर्षात सोलापूर जिल्ह्यातील आयओसीएल पाकणी साइडिंगमध्ये पेट्रोलियम उत्पादनांच्या वाहतुकीत सातत्यपूर्ण आणि भरीव ...

Read more

स्व. सुशिल-शितल राऊत यांच्या स्मरणार्थ ३४६ रक्तदात्यांचे रक्तदान

बार्शी - स्व.सुशिल व शितल राऊत यांच्या स्मरणार्थ गेल्या तेरा वर्षांपासून स्व.सुशिल-शितल राऊत मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान ...

Read more

मिलन कल्याणशेट्टी नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर नागरी प्रश्न सोडवण्यासाठी एकच झपाटा सुरु

अक्कलकोट - मिलन कल्याणशेट्टी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर शहरातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी एकच झपाटा सुरु केले असून नुकतेच अक्कलकोट येथील ...

Read more
Page 138 of 144 1 137 138 139 144

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...