Month: January 2026

राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबीराचे आयोजन 

जेऊर - धायखिंडी (ता.करमाळा) येथे  यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा च्या राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर व ग्रामपंचायत धायखिंडी यांच्या संयुक्त ...

Read more

कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, अधीक्षकांकडून पिकांची पाहणी करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन

सोलापूर : ऊस कापणीनंतर शेतात शिल्लक राहिलेले पाचट जाळणे म्हणजे जमिनीची सुपीकता जाळण्यासारखे आहे. पाचट न जाळता ते शेतातच कुजवा, ...

Read more

रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या रोटरॉक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न

सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्या रोटरॅक्ट क्लबचा पहिला पदग्रहण सोहळा नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट जयेश पटेल, अध्यक्ष डॉ. अकबरसाहेब नदाफ, सचिव प्रा. बसवराज बिराजदार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे, रोटरॅक्ट क्लबचे नूतन अध्यक्ष प्रणव गायकवाड, नूतन सचिव अक्षता मामडयाल हे उपस्थित होते. रोटरीयन जयेश पटेल यांनी युवा रोट्रॅक्टर्सना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले सर्वोत्तम योगदान देण्याची प्रेरणा दिली. त्यांनी पर्यावरणावर आधारित उपक्रम राबविण्याचे महत्त्व अधोरेखित करत पृथ्वी स्वच्छ, हरित व आरोग्यदायी बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या उपक्रमांद्वारे व रोटरी संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक जनजागृती मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी रोट्रॅक्टर्सना केले. प्रारंभी रोटरी क्बल ऑफ स्मार्ट सिटीच्या अध्यक्ष रोट. डॉ. अकबरसाहेब नदाफ यांनी रोटरी अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली व नवीन रोटरॉक्ट क्लबला शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्मृध्दी गवळी यांनी करून दिला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा परिचय श्रावणी बिराजदार व झेबा शेख यांनी करून दिला. त्यानंतर अध्यक्ष प्रणव गायकवाड, सचिव अक्षता मामडयाल, खजिनदार ज्योर्तिमय भद्रेश्वरमठ, उपाध्यक्ष संजय लाडे, स्मृध्दी गवळी, सहसचिव श्रावणी डोके, सहखजिनदार श्रावणी बिराजदार, पायल मोरे, वैष्णवी बागल, अनिरूध्द वडतीले, ऋषीकेश बिराजदार, सप्तगिरी पुंजाल, जमीर शेख, पार्थ स्वामी यांनी नूतन सदस्यपदाची शपथ घेतली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगेही रोटरॅक्ट क्लबच्या नवीन सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नूतन अध्यक्ष प्रणव गायकवाड यांनी चालू वर्षात लोकसहभागातून समाज परिवर्तन व युनाइट फॉर गुड उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास रोट. महेश साळुंके, रोट. नागेश शेंडगे, रोट. इक्बाल बागबान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झेबा शेख व श्रावणी बिराजदार यांनी केले तर सचिव अक्षता मामडयाल यांनी आभार मानले.

Read more

माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्ष प्रवेश सोहळा..

माळशिरस - भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम ...

Read more

स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात श्री मल्लिकार्जुन हायस्कूलचे वर्चस्व 

सोलापूर - भारत स्काऊट आणि गाईड शहर जिल्हा संस्था यांच्या वतीने बार्शी तालुक्यात चारे येथे 26 ते 29 डिसेंबर 2025 ...

Read more

३१ डिसेंबर रोजी दारू नाही, दूध प्या असा दिव्य संदेश

अक्कलकोट - नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर रोजी दारू नाही, दूध प्या असा दिव्य संदेश व्यसनाधीन जनतेला देऊन उत्तर पोलीस ...

Read more

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षांनी दिला राजीनामा 

सोलापूर - दादांच्या राष्ट्रवादीत लाडक्या ताईंची गळती लागली आहे. शहराध्यक्षांसह युवती अध्यक्षाने पक्ष सोडला आहे. राजीनामा सत्र सत्ताधारी पक्षात नाही ...

Read more

राष्ट्रीय संत ॐ हवा मल्लिनाथ महाराज देवस्थान यात्रा महोत्सव उत्साहाने साजरा

अक्कलकोट - बोलो भारत माता की जय! हर हर महादेव! सदगुरू श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज की जय! अशा विविध ...

Read more

श्री सिद्धेश्वर बाल मंदिर पूर्व प्राथमिक शाळेत गड्डा यात्रेचे आयोजन

सोलापूर - श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर बाल पूर्व प्राथमिक मंदिर शाळेत आज शुक्रवार दि. २/०१/२०२६ रोजी श्री सिद्धेश्वर ...

Read more

मंद्रूपची केळी पोहोचली रशियाला; व्हनमाने परीवाराने घेतले एका वर्षात पाच लाखाचे उत्पन्न

सोलापूर -  दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील हुवण्णा सिध्दप्पा  व्हनमाने यांच्या शेतातील जी९ केळीला रशियाच्या बाजारपेठात मागणी असल्यामुळे पहिल्या टप्प्यात ...

Read more
Page 139 of 144 1 138 139 140 144

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड

सोलापूर : महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे....

वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण; भाजप हा कूटनीती, षडयंत्र, कारस्थान करणारा पक्ष –  सुषमा अंधारे 

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका...

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का : युवक काॅंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी दिला राजीनामा

सोलापूर - ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच...