Day: February 17, 2026

महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी, धार्मिक कार्यक्रम संपन्न     

नरखेड - मोहोळ तालुक्यातील नरखेड सह परिसरातील देगाव( वा ),डिकसळ, मसले चौधरी, हिंगणी, भोयरे, एकुरके ,मलिकवाडी, येलमवाडी,  खुनेश्वर, भांबेवाडी शिरापूर ...

Read more

श्री शंभू महादेव पालखी सोहळा मिरवणुकीने संपन्न 

नरखेड - मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे यात्रा व महाशिवरात्रीनिमित्त   श्री शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांनी हर हर महादेवाच्या जयघोषात  ...

Read more

वैराग येथील ‘धम्म सहल’ उत्साहात संपन्न; माता रमाई जयंतीनिमित्त ऐतिहासिक स्थळांना भेटी

वैराग - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती उत्सव समितीच्या वतीने त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली 'धम्म ...

Read more

विद्रोही संत रोहिदास महाराज यांची जयंती हरळय्या नगर येथे साजरी

सोलापूर - हत्तुरे वस्ती येथील हरळय्या नगर येथील संत रविदास बहुउद्देशिय सामाजिक मागासवर्गीय संस्था व फ्रेंन्डस ग्रुप च्या संयुक्त विद्यमानाने ...

Read more

शिवजन्मोत्सव महामंडळाच्या कबड्डी आणि खो-खो स्पर्धेत कृष्णा स्पोर्ट्स क्लब, स्वामी विवेकानंद प्रशाला मानकरी

सोलापूर : शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने शिवजयंती उत्वाचे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक खेळांना प्रोत्साहन ...

Read more

नालंदा नगर बुद्ध विहार येथे नूतन नगरसेवक यांचा सत्कार

सोलापूर - शहरातील सुप्रसिद्ध अश्या नालंदा नगर बुद्ध विहार येथे नूतन नगरसेवक/ नगरसेविका यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...

Read more

महाशिवरात्र यात्रेनिमित्त महादेव मंदिरात गर्दी; संभाजी बाबा मंदिरामध्ये भाविकांची मांदिआळी

 माळशिरस : तालुक्यातील इस्लामपूर येथे महाशिवरात्र यात्रे निमित्त संभाजी बाबा मंदिरामध्ये  सकाळ पासून  भाविक भक्ताने दर्शनासाठी गर्दी केली होती .इस्लामपूर येथे ...

Read more

रणदिवेवाडी महादेव मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी

माढा : तालुक्यातील रणदिवेवाडी येथे महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवरात्रीचा उत्सव साजरा ...

Read more

युवकांना रोजगार मिळावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी

सोलापूर - नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना ला शहर-जिल्ह्यात लक्षणीय यश मिळाल्यानंतर सोलापूरातील शिवसेना युवा ...

Read more

सिंहगडमध्ये ‘लाईफ इज ऑल पॉझिटिव्ह’ मार्गदर्शन सत्र

सोलापूर  : केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय एक दिवसीय  ‘लाईफ इज ऑल पॉझिटिव्ह’ या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...