बार्शीच्या शिवसृष्टी येथे सुयश विद्यालयाची शिवजयंती उत्साहात साजरी
बार्शी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुयश विद्यालय, बार्शी यांच्यावतीने शिवसृष्टी येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. ...
Read more






























