Month: February 2026

डिसेंट फाउंडेशन पुणे तर्फे सॅनिटरी पॅड वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन भेट

पंढरपूर - गेली अनेक वर्ष विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेणारे डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर आणि द ...

Read more

पोलिस निरीक्षक समाधान पवार यांचा उत्कृष्ट  कार्याबद्दल सत्कार

श्रीपुर - प्रभारी पोलस निरिक्षक समाधान सर्जेराव पवार मुळ गांव खेड - भोसे ता . पंढरपूर यांनी वाहतुक विभागात उल्लेखनिय कार्य ...

Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुस्लिम मावळ्याच्यावतीने अनोखी शिवजयंती साजरी

 बार्शी - शहर व तालुक्याच्यावतीने उडान फाउंडेशनच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्सव भव्यदिव्य स्वरुपात साजरी करण्यात येते. याही वेळी उडान ...

Read more

स्वेरीमध्ये शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

पंढरपूर - येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने  छत्रपती शिवाजी ...

Read more

इतिहासाने नोंद घ्यावी असे कार्य करा – ॲड.गजानन भाकरे

सांगोला - इतिहासाने ओळख घ्यावी असे कार्य आपल्या हातून घडले पाहिजे. विद्यार्थ्यांनी लोक काय म्हणतील याकडे न पाहता आपल्या ध्येयावर लक्ष ...

Read more

पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या तब्बल 406 धावा; कर्णधार सचिन धस 199 धावावर नाबाद

सोलापूर : इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर बीसीसीआयच्या 23 वर्षाखालील मुलांच्या कर्नल सी के नायुडू क्रिकेट स्पर्धेतील तिसरा उपांत्यपूर्व सामना महाराष्ट्र व ...

Read more

शिवरत्न सेमी मध्ये स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू करणार – शितलदेवी मोहिते पाटील

अकलूज - शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल ने अल्पावधीतच चांगले नाव ल लौवकिक मिळवले आहे   या स्कूल मधील विद्यार्थ्यांना सैनिक शाळेत ...

Read more

माझी वसुंधरा ४.० मध्ये सोलापूरला मानाचा मुकुट

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा ४.० अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी करत ‘भूमी’ या घटकात राज्यस्तरावर ३ लाख ते १० ...

Read more

आयुक्तपदी एक वर्षपूर्ती निमित्त डॉ. सचिन ओम्बासे यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार 

सोलापूर : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आयुक्त पदावर यशस्वीपणे एक वर्ष कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल त्यांचा महापौर विनायक कोंड्याल ...

Read more

महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश चव्हाण

सोलापूर  : महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ हे माध्यमिक स्तरावरील शारीरिक शिक्षण या विषयाचे व शारीरिक शिक्षण शिक्षक ...

Read more
Page 38 of 138 1 37 38 39 138

ताज्या बातम्या

24 March 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...