Month: February 2026

महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज चे जेईई मेन्स परीक्षेत घवघवीत यश

टेंभुर्णी -  ज्ञानदीप शिक्षण संस्था टेंभुर्णी संचलित, महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स २०२६ (सेशन 1) परीक्षेत चमकदार कामगिरी ...

Read more

रंगीबेरंगी पोशाख किंवा महावस्त्रां ऐवजी सध्या विठ्ठल आणि रखुमाई दिसतात केवळ पांढऱ्या शुभ्र रेशमीभरजरी वस्त्रात..

पंढरपूर - ऐरव्ही वेगवेगळ्या रंगीबेरंगातील सुंदर रेशमी,भरजरी पोशाखात दिसणारे विठ्ठल आणि रुखुमाई वसंतपंचमी पासून केवळ पांढऱ्या रंगाच्या पोशाखातच दृष्टीस पडतात. ...

Read more

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतिनिमित्त रक्तदान शिबिरात ५५ जणांचे रक्तदान 

पंढरपूर - तालुक्यातील कासेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतिनिमित्त शिवशंभो प्रतिष्ठान यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात ...

Read more

वझरे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

सांगोला - वझरे ता.सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ...

Read more

आमदार रोहित पवार यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर; झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

सोलापूर - रोहित पवार यांच्या जीवितास संभाव्य धोका असल्याचा आरोप करत त्यांना तातडीने झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक ...

Read more

पोलिसांनी दिले १३ गायीच्या लहान वासरांना जीवनदान

पंढरपूर - तालुका पोलिसांनी एकूण १३ गायीच्या लहान वासरांना जीवनदान दिल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी ...

Read more

जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांचे कार्य अद्वितीय : डॉ. विकास कदम

पंढरपूर : "छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लोकाभिमुख राजा इतिहासात झाला नाही आणि भविष्यात होणे कठीण आहे. जाणता राजा, रयतेचा राजा, धर्मसहिष्णू ...

Read more

डाँ.बोबडे मल्टिस्टेट हाँस्पिटलने कुर्डूवाडीसह तालुक्याची गरज भरून काढली

कुर्डुवाडी - शहर व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी अशा मोठ्या हाॅस्पीटलची गरज होती ती गरज आज डाॅ.बोबडे यांच्या मल्टिस्टेट हाॅस्पीटलने भरून ...

Read more

वंदे मातरमला दिलेल्या सर्वोच्च सन्मानाला विरोधकरण्यासाठी कांग्रेसने गाठली खालची पातळी !

दिल्ली - सनातन संस्थेने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १३ ते  १५ डिसेंबर या कालावधीत दिल्ली येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित ...

Read more

प्रभावती सारोळकर यांचे हिंदूत्वाचे कार्य पुढे नेण्यासाठी महिला व युवतींनी पुढे येण्याची गरज : पंडित 

सोलापूर - चार दशकांपूर्वी जेव्हा महिला घराबाहेर पडत नव्हत्या त्या प्रतिकूल परिस्थितीत महिलांना संघटित करून हिंदूत्वाच्या कार्य प्रवाहात त्यांना सक्रिय ...

Read more
Page 46 of 138 1 45 46 47 138

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...