Month: February 2026

राज्यस्तरीय आय एम ए रनेथॉन लातूर स्पर्धेत साईश्वर, श्रद्धा व वैशाली गुंटूक प्रथम

लातूर -  येथे एल डी सी सी बँक  लातूर व समिट इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत आयोजित आय एम ए रनेथॉन या ...

Read more

कै. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धेत व्यावसायिक महिला व पुरुष गटात थरारक सामने

मुंबई : खो-खो प्रेमींसाठी सध्या दादरमधील कै. अजितदादा पवार क्रीडा नगरी हेच आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने अमर हिंद मंडळ ...

Read more

महापालिकेच्या वतीने थोर संतांना अभिवादन

सोलापूर :  महानगरपालिकेच्या वतीने बेडर समाजाचे आराध्य दैवत शिवभक्त बेडर कण्णप्पा व श्रीसंत वीरशैव कक्कय्या महाराज तसेच संत सेवालाल महाराज ...

Read more

दयानंद महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात 

सोलापूर : स्व. श्रीकिसन चुनिलाल लाहोटी चॅरिटेबल ट्रस्ट, सोलापूर आणि द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर यांच्या ...

Read more

मंद्रूपच्या मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी

मंद्रूप  –  येथील कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे चार वाजता मंदिराचे पुजारी करबसय्या स्वामी ...

Read more

श्री मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्र महोत्सव उत्साहात साजरा

सोलापूर - जुळे सोलापूर श्रीशैल नगर मधील श्री मलिकार्जून मंदिरात महाशिवरात्र निमित्त भक्तिमय वातावरणात महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

Read more

एशियन इनोव्हेटिव्ह मॉडर्न स्कूलचे स्नेहसंमेलन अविस्मरणीय

सोलापूर : ग्लोबल एज्युकेशनल अँड हेल्थ ऑर्गनायझेशन, सोलापूर संचलित एशियन इनोव्हेटिव्ह मॉडर्न स्कूल (एम्स)चा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात व अविस्मरणीय स्वरूपात ...

Read more

महाशिवरात्रीनिमित्त ‘ॐ नमः शिवाय’ जपाचा अखंड जागर; श्री सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची अभूतपूर्व मांदियाळी

सोलापूर - “देवाधिदेव महादेव… ॐ नमः शिवाय… हर हर महादेव!” या जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला होता. निमित्त होते महाशिवरात्रीचे. ...

Read more

माढ्यात महापुरुषांच्या जयंती मिरवणूका डीजे मुक्त होणार –  एपीआय रोहित शिंदे

माढा : शहर व परिसरातील गावातील महापुरुषांच्या मिरवणुका डीजे मुक्त करणार असल्याचे माढा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित ...

Read more

माळशिरस कृषी चषक स्पर्धेत आर बी माने अवेंजर्स अजिंक्य

माळशिरस - येथे आर.बी माने अग्रो सर्विसेस वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत माळशिरसच्या आर बी माने अवेंजर्स संघ अजिंक्य ठरला ...

Read more
Page 67 of 138 1 66 67 68 138

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...