Sunday, February 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाराष्ट्रात रेल्वेसाठी २३,९२६ कोटींच्या विक्रमी अर्थसंकल्पीय तरतूद

तरुण भारतbyतरुण भारत
February 3, 2026
in railway
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – अश्विनी वैष्णव, रेल्वे मंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रासाठीच्या रेल्वे बाबतीतील अर्थसंकल्पीय तरतुदींविषयी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्रासाठी २३,९२६ कोटींची विक्रमी तरतूद रेल्वे करीता करण्यात आली आहे. २००९-१४ या कालावधीत महाराष्ट्रातील रेल्वेकरीता दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सरासरी १,१७१ कोटींच्या तरतुदीच्या तुलनेत ही तरतूद जवळपास २० पट अधिक आहे.

अर्थसंकल्पात एकूण ७ उच्चगती रेल्वे प्रकल्पांची घोषणा करण्यात आली असून, त्यापैकी २ नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉर महाराष्ट्रातील आहेत. मुंबई–पुणे : ४८ मिनिटे, पुणे–हैदराबाद : १ तास ५५ मिनिटे म्हणजेच २ तासांच्या आत पोहचेल. पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र परिवर्तन: एकूण रु १,७०,०५८ कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. या भव्य गुंतवणुकीत संपूर्ण महाराष्ट्रभर नवीन रेल्वेमार्गांची उभारणी, स्थानकांचे पुनर्विकास तसेच संरक्षासाठीच्या सुधारणा यांचा समावेश आहे.

अमृत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १३२ स्थानकांची संपूर्ण नवनिर्माणासाठी निवड करण्यात आली आहे.
स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी एकूण गुंतवणूक रु ५,६७५ कोटीची करण्यात आली. राज्यात प्रीमियम रेल्वे सेवांच्या परिचालनामुळे प्रवास कार्यक्षमतेला नवे उंची प्राप्त झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस १२ जोड्या, अमृत भारत एक्सप्रेस ५ जोड्या आहेत.

२०१४ पासून सुमारे २,४००किमी रेल्वेमार्गांचे बांधकाम करण्यात आले आहे. हे मलेशियाच्या संपूर्ण रेल्वे जाळ्यापेक्षा अधिक आहे. राज्यात १००% विद्युतीकरण पूर्ण झाले असून, २०१४ पासून ३,७४४ किमी रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षितता सुधारण्यासाठी १,२२८ रेल्वे उड्डाणपूल व रेल्वे अंडरपास मार्गांचे बांधकाम करण्यात आले आहे. कवच प्रणालीस ४,९७१ रूट किमी वर मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी ५७६ रूट किमी वर कार्यान्वयन झाले आहे आणि ३,६१७ रूट किमी वरील कामे/निविदा प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहेत.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रतीक गोस्वामी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे अवनीश कुमार पांडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी रजनीश माथूर, प्रधान मुख्य अभियंता; अरविंद मालखेड़े, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे तसेच हिरेश मीना, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, सोलापूर डीआरएम मिश्रा, जयदीप प्रदक्षिणा, योगेश पाटील, विक्रम सिंग आदी उपस्थित होते.

Post Views: 34
Previous Post

अहिल्याबाई कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Next Post

संत रविदासांचे विचार आजही प्रेरणादायी :  शाहीर रमेश खाडे 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संत रविदासांचे विचार आजही प्रेरणादायी :  शाहीर रमेश खाडे 

ताज्या बातम्या

20 हजार लाडू अन रक्तदान शिबीरासह साजरा झाला प्रकट दिन#public #marathinews #solapurnews #viral #viral

February 8, 2026

मोहोळजवळील एका ढाब्यावर रात्री ११ वाजता दोन ईव्हीएम मशीन आढळून आल्याची घटना समोर आली आहे.#public

February 8, 2026

२० हजारबलाडू वाटप अन रक्तदान शिबिरासह साजरा झाला प्रकट दिन..#public #marathinews #solapurnews #viral

February 8, 2026

आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली खा. मोहिते पाटलांचा आरोप.#marathinews #public #viral #aajsolapur

February 8, 2026

प्रिसिजन संगीत महोत्सव सतार स्वराची सजली मैफिल.#public #marathinews #solapurnews #viral #aajsolapur

February 8, 2026

बसवण्णाच्या चबुतरासह पुतळ्याचेही दुरुस्ती काम सुरू#public #marathinews #solapurnews #mh13 #viral

February 8, 2026

शासकीय चित्रकला ग्रेड स्पर्धेत युनिक इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवित यश

February 8, 2026

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त पुस्तके वाटप

February 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0665552

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697