Monday, March 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

न्यायालयातील राष्ट्रीय महालोक अदालतीत २३७० प्रकरणे तडजोडीने निकाली

तरुण भारतbyतरुण भारत
March 16, 2026
in editor
0
न्यायालयातील राष्ट्रीय महालोक अदालतीत २३७० प्रकरणे तडजोडीने निकाली
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महालोकअदालतीत तब्बल २३७० प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून ३ कोटी ४९ लाख २४ हजार ५८६ रुपयांची वसुली करण्यात आली.

ही राष्ट्रीय महालोकअदालत तालुका विधी सेवा समिती बार्शी व बार्शी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१ विक्रमादित्य के. मांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या उपक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरचे अध्यक्ष एम. एस. शर्मा यांचे मार्गदर्शन व पी. पी. पेटकर यांचे सहकार्य लाभले.

   ११ हजारांहून अधिक प्रकरणे लोकअदालतीसमोर

या महालोकअदालतीत बार्शी न्यायालयातील ४०४० प्रलंबित दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच ७१२४ दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण ११,१६४ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी मोठ्या प्रमाणावर प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.

         वसुलीची महत्त्वाची आकडेवारी

प्रलंबित प्रकरणांत वसुली – १ कोटी ६४ लाख ९२ हजार ५६४ रुपये. दाखलपूर्व प्रकरणांत वसुली — १ कोटी ८४ लाख ३२ हजार २२ रुपये.  एकूण वसुली — ३ कोटी ४९ लाख २४ हजार ५८६ रुपये

      पाच न्यायालयीन पॅनलद्वारे सुनावणी

या महालोकअदालतीसाठी बार्शी न्यायालयात पाच पॅनल तयार करण्यात आले होते. त्यामध्ये- १) जिल्हा न्यायाधीश-१ विक्रमादित्य के. मांडे २) दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. बी. लोखंडे ३) सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. व्ही. राऊत ४) सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एच. यू. पाटील ५) सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आर. पी. बागडे यांचा समावेश होता. तसेच सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. पाटील यांच्या न्यायालयात गुन्हा कबुलीचे विशेष न्यायालयही चालविण्यात आले.

          विशेष उल्लेखनीय प्रकरणे

पॅनल क्रमांक २ मधील दिवाणी न्यायाधीश पी. बी. लोखंडे यांच्या न्यायालयात ६८ लाख ३३ हजार ५७३ रुपयांचा रक्कम वसुलीचा दावा तडजोडीने निकाली काढण्यात आला.

 तसेच पॅनल क्रमांक ३ मधील सह दिवाणी न्यायाधीश पी. व्ही. राऊत यांनी वयोवृद्ध पक्षकार राजाराम चापले यांच्या प्रकरणात स्वतः दालनाबाहेर जाऊन तडजोडीची प्रक्रिया पूर्ण केली.

 पॅनल क्रमांक ५ मधील सह दिवाणी न्यायाधीश आर. पी. बागडे यांनी किडनी आजाराने त्रस्त असलेल्या पक्षकार संजय नानासाहेब कुरुंद यांच्या प्रकरणातही दालनाबाहेर जाऊन तडजोडीची प्रक्रिया पूर्ण केली.

           विविध प्रकारची प्रकरणे निकाली

 मोटार अपघात भरपाई प्रकरण– १ प्रकरण– १७ लाख २५ हजार रुपये नुकसानभरपाई मंजूर. 

 एन.आय. ॲक्ट कलम १३८ अंतर्गत– १८ प्रकरणे– ३ लाख ६८ हजार ३५४ रुपये वसुली

रक्कम वसुलीची प्रकरणे- १२ प्रकरणे– १ कोटी १५ लाख ८ हजार २२७ रुपये वसुली. 

तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे– ५ प्रकरणे. 

कबुलीची प्रकरणे– ९४ प्रकरणे– १ लाख ३३ हजार ५०० रुपये दंड वसुल

 या महालोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी बार्शी वकील संघाचे अध्यक्ष रणजित गुंड, पॅनल विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी, विविध बँका व फायनान्स कंपन्या, पंचायत समिती बार्शी तसेच महावितरणचे प्रतिनिधी यांचे विशेष सहकार्य लाभले.

या महालोकअदालतीत मोठ्या संख्येने पक्षकारांनी सहभाग नोंदवून प्रकरणे तडजोडीने निकाली काढत न्यायालयीन वेळ व खर्चाची बचत केल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

Post Views: 6
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

भाळवणीत जागतिक ग्राहक दिन साजरा 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
भाळवणीत जागतिक ग्राहक दिन साजरा 

भाळवणीत जागतिक ग्राहक दिन साजरा 

ताज्या बातम्या

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षक सत्यवान वाघमारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षक सत्यवान वाघमारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

March 16, 2026
महसुल विभागाने संवेदनसिलता ठेवून लवकरात लवतर लाभार्थ्यांची कामे करावीत

महसुल विभागाने संवेदनसिलता ठेवून लवकरात लवतर लाभार्थ्यांची कामे करावीत

March 16, 2026
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान; विवीध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या महीलांचा गौरव

मुख्यमंत्री पंचायतराज अभियान; विवीध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या महीलांचा गौरव

March 16, 2026
जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर स्वीकृत पदी शंकरराव वाघमारे यांची निवड करा

जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर स्वीकृत पदी शंकरराव वाघमारे यांची निवड करा

March 16, 2026
जागतिक महिलादिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला कायदेविषयक शिबिर संपन्न 

जागतिक महिलादिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला कायदेविषयक शिबिर संपन्न 

March 16, 2026

स्वागत नगर रोडवरील कृष्णा नगर परिसरात रविवारी सकाळी एका घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याची घटना

March 16, 2026
पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर : मुल्ला

पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर : मुल्ला

March 16, 2026
राष्ट्रीय जलसाक्षरता दिंडीचा श्री सिद्धेश्वर मंदिरातून शुभारंभ

राष्ट्रीय जलसाक्षरता दिंडीचा श्री सिद्धेश्वर मंदिरातून शुभारंभ

March 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0738025

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697