Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुख्यमंत्री पंचायतराज अभियान; विवीध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या महीलांचा गौरव

तरुण भारतbyतरुण भारत
March 16, 2026
in editor
0
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान; विवीध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या महीलांचा गौरव
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी – मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानातर्गत निमगाव टे येथे महीलादिनाचे औचीत्य साधून महीला सक्षमीकरण सप्ताह नुकताच संपन्न झाला असून विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणा-या यशस्वी महीलांना  ‘यशस्वी महीला गौरव पुरस्कार’ कार्यक्रमाच्या अध्यक्षा गार्गी यशवंत शिंदे यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.यावेळी व्यास पिठावर भारती शिंदे,माधुरी गुटाळ,ग्रा.स.मनिषा मराठे,सुवर्णा लोंढे उपस्थीत होत्या.

        @ महीलांचा आत्मसम्मान वाढावा,गावच्या सर्व क्षेत्रात सहभाग वाढावा याबरोबरच प्रत्येक गाव स्वयपुर्ण व्हावे या उद्देशाने मुख्यमंत्री देवंद्र फडवणीस यांनी सप्टेंबर 2025 रोजी पासुन ‘मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान चालु केले आहे.त्यानिमीत्त निमगाव टे येथील विवीध क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या महीलांना ‘यशस्वी महीला गौरव पुरस्कार ‘देण्यासाठी महीला दीनाचे औचित्य साधून निमगांव टे  ग्रामपंचायत व उमेद च्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला होता.

       @ यानिमीत्ताने गावात महीला बचत गटाचे साहीत्य, प्रदर्शन व विक्री चे स्टाँल उभारण्यात आले होते.प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत महीलांंची आरोग्य तपासणी यासह अनेक उपक्रम राबवले. महीलांच्या या स्टाँलला प्रणीता रणजितसिंह शिंदे यांनी भेट दीली.

     @ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच यशवंत संजयमामा शिंदे ग्रामविकास अधिकारी नवनाथ दोंड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी प्रयत्न केले.

@ चौकट—

या यशस्वी महीलांचा झाला गौरव पुरस्काराने सन्मान.

* चंद्रभागा शाम कांबळे –पापड, शेवया,बचत गट मधून व्यवसायाक

 * वंदना महेश नलवडे –बचत गट मार्फत लोन देऊन पार्लर अतियश उत्कृष्ट असे काम केले आहे 

*मनिषा प्रशांत शिंदे – स्वता पायावर उभा राहून पूर्ण शेती  नियोजन करून शेवगा लागवड व शेळीपालन हा व्यवसाय चालू केला आहे.

*माधुरी विलास देशमुख – हे स्वत शिक्षक असून त्याचे शेती मध्ने विविध फळ बाग लागवड करून व शेली पालन हा व्यवसाय करत आहेत.

*कांचन आप्पासो शिंदे – हे स्वत सर्व शेती मधील फळबाग लागवड सर्व वाहन चालून फवारणी करून सर्व शेती करत आहेत .

*ऋतुजा जवनसिंग राजपूत – यांचे MBBS शिक्षण पूर्ण केले आहे 

*शाहीन जमीर मुलाणी – हिने आपल्या शिक्षणाच्या जोरावर वयाच्या 20 व्या वर्षी नौकरी लागून HDFC  BANK मध्ये DPOT Manger या पद मिळवले 

* दीक्षा दिलीप शिंदे – हिने बायो मेडीकॅल इन इंजीनार्रिंग करून वयाच्या 21 वर्षी cmapus मधून निवड होऊन १५ लाखाचे पकेज मिळवले . 

*समीक्षा गणेश खंडाळे – शालेय स्पर्धा मद्धे जिल्हा स्तर प्रथम क्रमांक

*अनिता सतीश वरपे – शासकीय योजनेतून ब्युटी पार्लर ट्रेनिंग पूर्ण केले यासाठी सन्मान केला

Post Views: 224
Previous Post

जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर स्वीकृत पदी शंकरराव वाघमारे यांची निवड करा

Next Post

महसुल विभागाने संवेदनसिलता ठेवून लवकरात लवतर लाभार्थ्यांची कामे करावीत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महसुल विभागाने संवेदनसिलता ठेवून लवकरात लवतर लाभार्थ्यांची कामे करावीत

महसुल विभागाने संवेदनसिलता ठेवून लवकरात लवतर लाभार्थ्यांची कामे करावीत

ताज्या बातम्या

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1244951

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!