गेले अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मार्ग अजूनही सुकर झालेेला नाही… मात्र यात आता उच्च न्यायालयानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला फटकारलंय… महामार्गाच्या खड्डेमुक्तीसाठी न्यायालयानं २३ डिसेंबरचा अल्टिमेटम दिलाय… चिपळूणमधील याचिकाकर्ते अॅड ओवेस पेचकर यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान कोर्टानं ही डेडलाईन दिली आहे… सध्या पनवेल ते खारघर दरम्यानचे खड्डे बुजवण्यास सुरुवात झालेय.. त पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातले खड्डे बुजवण्यात येणार आहेत
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...