भंडारा :- घराशेजारी खेळायला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय श्रद्धा किशोर शिडा या बालिकेचा दोन दिवसांनी जळालेल्या अवस्थेत शेतातल्या तणसाच्या ढिगार्यामध्ये मृतदेह आढळलाय साकोली तालुक्यातल्या पापडा इथून ही चिमुरळी सोमवारी संध्याकाळपासून बीपत्ता होती साकोली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या घटनेने एकच खरबू उडाली आहे आता साकोली पोलीस आणि हत्येचा गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...