अक्कलकोट – दुधनी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक साठी १७ नोव्हेंबर आजच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदासाठी पाच अर्ज व तर सदस्यपदासाठी ५६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विनायक मगर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मीकांत कहार यांनी दिली. दुधनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेना गटाकडून प्रथमेश म्हेत्रे यांचे नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे तर भाजपा कडून अतुल मेलकुंदे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेस पक्षाकडून महेश स्वामी हे निवडणूक लढवत आहेत.या ठिकाणी शिंदे शिवसेना गटाकडून प्रथमेश म्हेत्रे व भाजपा कडून अतुल मेलकुंदे यांच्यात थेट लढत होत असून काँग्रेसच्या महेश स्वामी यांच्या उमेदवारीमुळे रंगत वाढली आहे. .
दुधनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेना गटाकडून प्रथमेश म्हेत्रे यांचे नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे तर भाजपा कडून अतुल मेलकुंदे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेस पक्षाकडून महेश स्वामी हे निवडणूक लढवत आहेत.या ठिकाणी शिंदे शिवसेना गटाकडून प्रथमेश म्हेत्रे व भाजपा कडून अतुल मेलकुंदे यांच्यात थेट लढत होत असून काँग्रेसच्या महेश स्वामी रंगत वाढली आहे.
दुधनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून अतुल मेळकुंदी यां चा अर्ज दाखल करतान पालक मंत्री जयकुमार गोरे आ सचिन कल्याणशेट्टी आ देवेद्र कोठे इत्यादी


















