उद्धव ठाकरे यांच्या पोटात गोळा येईल या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी प्रतीउत्तर दिले घरी होतो तेव्हा घराबाहेर कधी पडणार असे विचारत होते आता घराबाहेर पडलो तर अनेकांच्या पोटात गोळा यायला लागलाय असा टोला उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला होता त्यावर माझ्या पोटात गोळा कशाला येईल याचा पलटवार राज ठाकरे यांनी केलं
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...