चंद्रकांत पाटील, किंवा राज्यपाल यांनी शिवरायांबद्दल तसेच आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या बद्दलही वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात दलित संघटनाक्रम झाले आहेत. परभणीतही याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळतायत. परिणामी भाजप नेत्यांवर जनतेचा आणि संघटनांनाचा राग असल्यानं परभणीत याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. परभणी दौऱ्यावर असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आंबेडकरवादी संघटनांनी झेंडे दाखवले आहेत. पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला असता आंदोलन आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...