काही लोक राजकीय दृष्टीकोन बाळगत घटनात्मक संस्थांबद्दल अयोग्य वक्तव्य करतात, ही गोष्ट विचार, चिंतन आणि चिंता करण्याजोगी आहे असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. असे वर्तन आपल्या सांस्कृतिक मूल्यांना बाधा पोहोचवणारे असल्याचे सांगून त्यांनी अधोरेखित केले की, “एखादी व्यक्ती जितकी उच्च पदावर असेल, तेवढे तिचे आचरण थोर असायला हवे. राजकीय लाभ मिळवण्यासाठी एखादी टिप्पणी करणे चांगले नाही.”
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...
Absolutely correct, punishment should be given