विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. हा सामना पाहण्यासाठी देशभरातून लाखो क्रिकेटप्रेमींसह मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बॉलिवूड कलाकार आणि विविध मान्यवर अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सचिनने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, “मी इथे टीमला सपोर्ट करायला आलो आहे, आशा आहे की, आपण सर्वांना हवा तोच निकाल लागो.”
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...