गुजरातच्या बोटीला रत्नागिरीजवळ जलसमाधी मिळाली. यात दोन खलाशांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. रत्नसागर असे बोटीचे नाव आहे. जयगडपासून 80 नॉटिकल माईल परिसरात ही घटना घडली आहे. कोस्ट गार्डकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. हेलिकॉप्टर आणि बोटीच्या सहाय्याने चार जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...