▪️मुस्काडीत मारावं का ? आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आमदार बांगर भडकले
▪️ पक्षातरानंतर अशोक चव्हाण नांदेडमध्ये आले, काँग्रेसला मोठे खिंडार पाडून गेले, ५५ माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेश
▪️ महापुरुषांवरुन राजकारण सुरु, शिवाजी महारांजांचं नाव घेणाऱ्या शरद पवारांना रायगड आठवला; राज ठाकरेंची बोचरी टीका
▪️कशेडी बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू, फक्त दिवसा प्रवास करता येणार, ‘या’ तारखेपर्यंत दोन्ही लेन सुरू होण्याची शक्यता
▪️ सोबत घ्यायचं अन् ठेचून काढायचं, भाजप वापरुन फेकून देणारा पक्ष; बच्चू कडूंचा आरोप
▪️ अजय बारसकरांवर मुंबईत हल्ल्याचा प्रयत्न, मराठा बांधव आक्रमक; सुरक्षेत वाढ
▪️ महापालिका स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची सुनावणी सुरू असताना नवीन निविदा, मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्रांकडून मोठा भ्रष्टाचार; आदित्य ठाकरेंचा आरोप
▪️ बारामती लोकसभा मतदारसंघातील विजय हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय असेल; चंद्रशेखर बावनकुळेंचं ‘पाॅवर’मय भाकित!
▪️ 12 वीच्या परिक्षा सुरु असताना मुंबईतील 4 हजार शिक्षकांना ट्रेनिंग, प्रशिक्षण पुढे ढकला; शिक्षक संघटनांची मागणी
▪️ राज्यभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सह्याद्री वाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायक चित्रपट पाहण्याची पर्वणी रसिकांना उपलब्ध होणार
▪️ ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवून, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण सरकारनं दिलंय : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪️ सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, खोदकाम करताना 23 जणांचा दुर्देवी मृत्यू
▪️ शेअर मार्केटचं आमिष पडलं महागात, नाशिकमध्ये व्यावसायिकाची पावणे चार कोटींची फसवणूक
▪️ वाढीव उसाच्या एफआरपीचे कारखान्यांसमोर आव्हान; साखरेचे दर पाच वर्षांपासून स्थिर, 5 वर्षांत 750 रुपयांची झाली वाढ
▪️लोकसभेसाठी पहिल्यांदाच घरी बसून करता येणार मतदान; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची माहिती
▪️ आमदार राजेंद्र पाटणी यांना अखेरचा निरोप, कुटुंब भावुक; अंत्यदर्शनासाठी घराबाहेर गर्दी