दिल्ली-एनसीआरमध्ये आज हलका पाऊस होण्याची शक्यता; कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान दिवसभर 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज
▪️शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या वेगाने वाढू लागली; गेल्या दोन वर्षात 3 कोटींहून अधिक नवीन गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात एन्ट्री
▪️लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे राहणार, मराठा समाजाच्या बैठकीत मोठा निर्णय
▪️भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवारांचा समावेश
▪️सैन्याच्या ताकदीला बुस्टर डोस! क्षेपणास्त्रे, हवाई संरक्षण तोफा खरेदीसाठी 39 हजार कोटींचा करार
▪️हंसराज अहीर यांनी 18 जातींच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीविषयी येत्या 7 दिवसात आयोगास नव्याने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले
▪️एकवेळ राजकारण सोडेन पण नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नाही; आनंदराव अडसूळ कडाडले
▪️माझ्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा, अनिल देशमुख यांची मागणी
▪️प्रियांका चोप्राने केली नव्या सिनेमाची घोषणा; ‘द ब्लफ’ अस या चित्रपटाचं नाव असणार