▪️ज्या बारामतीत अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला, तिथेच महायुतीमधल्या पक्षांमध्ये संघर्ष; भाजप नेत्याचे गंभीर, थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र
▪️कोचिंग क्लासेसचे प्रमाण वाढणे म्हणजे आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा पराभव असल्याची खंत राज्याचे; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
▪️अखंड भारताची चळवळ उभी करणार,हिंदूत्ववादी पक्षाकडून ‘डंके की चोट पे’ निवडणूक लढवणार; गुणरत्न सदावर्ते कडाडले
▪️मनोज जरांगे पाटील बडबडत राहिले तर मराठा समाज त्यांना जागा दाखवेल, फडणवीसांवरील टीकेनंतर प्रसाद लाडांचा पलटवार
▪️अबकी बार भाजपा तडीपार! चारसो पार कसे जाता हे बघतोच; उद्धव ठाकरेंचं थेट मोदींना आव्हान
▪️‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळे’त पंढरपुरातील चिंचणी जि.प. शाळेचा तिसरा क्रमांक; खासगीतून श्री बसवेश्वर हायस्कूलचा दुसरा क्रमांक
▪️राज्यात एक कोटीहून बालकांना पोलिओ डोस; 89 हजार 299 बुथची उभारणी
▪️महाराष्ट्रातील बीडमध्ये 65 कोटींच होणार स्टेडियम, युवराज-झहीरसमोरच धनंजय मुंडेंची मोठी घोषणा
▪️‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेचा सुरू होणार नवा अध्याय, सुमीत पुसावळेच्या जागी बाळूमामांच्या रुपात झळकणार अभिनेते प्रकाश धोत्रे
▪️जागतिक क्रिकेटवर भारताचेच राज्य! कसोटी, एकदिवसीय अन् टी-२०च्या क्रमवारीतही पटकावलं पहिलं स्थान