उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ज्येष्ठ नेते रविकांत पाटील, आनंद चंदनशिवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. या कार्यकारिणी मध्ये संतोष पवार आणि जुबेर बागवान यांच्या सोबतीला 1 जनरल सेक्रेटरी, 1 खजिनदार, 2 प्रवक्ता, 16 उपाध्यक्ष, 35 सरचिटणीस, 5 कार्यकारिणी सदस्य, 17 सचिव, 8 मार्गदर्शक, 3 विधानसभा कार्याध्यक्ष, 3 विधानसभा अध्यक्ष, 1 सहसचिव, 28 कायम निमंत्रित, 6 संघटक सचिव अशी भरगच्च कार्यकारिणीचा समावेश आहे. येत्या शनिवारी समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या हस्ते या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
नुकतेच शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे यांनी देवगिरी बंगला मुंबई येथे राजाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या कार्यकारणी संदर्भात चर्चा केली. त्यानंतर 146 पदाधिकाऱ्यांच्या यादीला प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मान्यता दिली असल्याचे पवार यांनी सांगितले.
दरम्यान कार्यकारणी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जनरल सेक्रेटरी : प्रमोद भोसले उपाध्यक्ष : किशोर पाटील, अनिल उकरंडे, करेप्पा जंगम, भास्कर आडकी, व्यंकटेश पोगुल, राहुल क्षीरसागर, उमेश जाधव, संतोष लोंढे, शितल गायकवाड, किरण कुमार शिंदे, अविनाश भडकुंबे, नितीन बंदपट्टे, बसवराज बुक्कानुरे, समर्थ राठोड, समर्थ बिराजदार युवराज माने, सुजित अवघडे
खजिनदार : युवराज माने प्रवक्ते : नागेश निंबाळकर, सुहास सावंतसरचिटणीस : विक्रांत खुणे, विनायक रायकर, तनवीर गुलजार, श्रीकांत गांगडे, धनंजय तीर्थकर,कुलभूषण पाटील, गेनसिद्ध दुर्लेकर, दशरथ शेंडगे-देशमुख, अहमद मसुलदार, रमिज कारभारी, अक्षय पवार, विजय माने, आशिष बसवंती, संजयकुमार सगट, संजय कंदले, प्रसाद कलागते, प्रज्ञासागर गायकवाड, सागर गव्हाणे, कुमार जंगडेकर, मेहबूब फरास, महेश पवार, अजिंक्य उप्पीन, मौलाली शेख, सागर कांबळे, सचिन पिसे, निलेश कांबळे, नागनाथ वाघमारे, संतोष गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, सरफरोश शेतसंदी, अभी बिराजदार, हरी रोठेसचिव : फिरोज शेख, राज शेखर गुडे, प्रशांत वाघमारे, महेश कोळी, अमोघ सिद्ध खराडे, कदम अभिजीत, अमोल जगताप, संतोष गायकवाड, हरीश तेलगू, जयेश जाधव, चंद्रकांत सोनवणे, हृदयनाथ मोकाशी, राहुल राठोड, विजय मोहोळकर, प्रथमेश चव्हाण, राजेश भोगशेट्टी, अविनाश सासवे संघटक सचिव : शत्रुघ्न माने, अमर हुमनावादे, संदीप पाटेकर, दस्तगीर गायकवाड, सुरेश पाटील, दस्तगीर जमादार शहर संघटक : श्रीमंत चव्हाण, सचिन अंगडीकर. वसंत कांबळे, माणिक कांबळे, राम सर्वगोड, धनाजी गवळी, अमोल बनसोडे, ऋषी येवले, माऊली जरग, मनोज थोरात, सुरज जगताप, शासम हुलगप्पा, सतीश पवार सतीश निंबरगे, सागर शिरसवार, युवराज कुलकर्णी, प्रणव मड्याळ सहसचिव : सांबया हनुमनला कार्यकारिणी सदस्य : सुधाकर जाधव, रमेश सरवाडकर, योहान तिपलदिनी, विजय दौलताबाद विधानसभा अध्यक्ष : अलमेराज आबादीराजे, राजू चव्हाण, अमोल कोटीवालेविधानसभा कार्याध्यक्ष : विकास हिरेमठ, अशोक मंडोले, मनोज शेरला ज्येष्ठ मार्गदर्शक : रविकांत पाटील, शफी इनामदार, राजन जाधव, आनंद चंदनशिवे, हेमंत चौधरी, श्रीनिवास कोंडी, नागेश गायकवाड, एडवोकेट राजेश देशमुख कायम निमंत्रित : किसन जाधव, वसीम बु-हाण, गणेश पुजारी, खलील शेख, बिज्जु प्रधाने, सुभाष डांगे, मल्लेश बडगु, बसवराज बगले, सुहास कदम, चेतन गायकवाड, प्रकाश जाधव, अमिर शेख, बसवराज कोळी, सोमनाथ शिंदे, वैभव गंगणे, अशितोष नाटकर, राजू बेळ्ळेनवरु, अनिल बनसोडे, रुपेश कुमार भोसले, संजीव मोरे, अनिल छत्रबंध, पवार दत्तात्रय बडगंची, अॅड शशिकांत जमादार, दिग्विजय देवकते, संगीता जोगधनकर, चित्रा कदम आदींचा समावेश आहे.