▪️अकोल्यात होणार तिरंगी लढत; काँग्रेसतर्फे डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी
▪️हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सलग तिसरा पराभव! राजस्थानची विजयाची ‘हॅटट्रिक’
▪️ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील सर्व मते मोजली जावीत, सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
▪️निवडणुका भारतात तयारी अमेरिकेत; नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी 20 शहरांमध्ये रॅली
▪️विकेंड रोड फ्री करण्यासाठी वाकड वाहतूक पोलिसांची बेडधडक कारवाई; चार दिवसात केल्या 1327 कारवाया
▪️संजय राऊत राजकारणातील गणपतराव पाटील; आशिष शेलारांची टीका
▪️नागपूर जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रांचे नेतृत्व असणार महिलांच्या हाती, मतदान केंद्राचे सर्व संचालन करणार स्त्री-शक्ती
▪️रोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या लसणाचा दर वाढला; गृहिणींचे आर्थिक गणित बिघडू लागले
▪️उद्यानातील 1 हजार झाडे वाचविण्यासाठी अनोखा निर्णय; पिंपरी चिंचवडमधील शेकडो नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
▪️मोदीजी, मोदीजी आणि सबकुछ मोदीजीच! ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है! देवेंद्र फडणवीसांचं परभणीत तुफान भाषण
▪️पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांना मोठा दिलासा; 14 वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात स्थगिती
▪️धुळ्याचे माजी पोलीस अधीक्षक अब्दुल रहमान महाविकास आघाडी कडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; यांच्या उमेदवारीमुळे राजकीय गणिते बदलणार?
▪️नवे आर्थिक वर्ष सुरू होताच महावितरणने वीज दरवाढीचा दिला शॉक; राज्यात आजपासून नवे वीज दर लागू; वीज बिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ
▪️मुंबईकरांचा प्रवास आजपासून महागणार, वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलच्या दरात तब्बल 18 टक्के वाढ
▪️कथित मद्यघोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; दिल्लीच्या राऊज एव्हीन्यू कोर्टाने केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी
▪️शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा मुक्ताईनगर येथे झाला अपघात; मात्र पाटील यांच्याच ताफ्यातील पोलिसांची गाडी त्यांच्या कारवर आदळली
▪️भारत तोडणारे, आता भारत जोडायला निघालेत; रामदास आठवलेंचा राहुल गांधींवर निशाणा
▪️एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी! फर्रे, ये मेरी फॅमिली सीझन 3, पॅरासाईट द ग्रे ,रिप्ले हे चित्रपट अन् वेबसीरिज होणार रिलीज
▪️बॉक्स ऑफिसनंतर आता OTT वर ‘शैतान’ घालणार धुमाकूळ, 3 मे रोजी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार