सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक फौजदार खलील (बबलू ) सैफनसाब नाईकवाडी ( रा. विकास नगर, सिव्हिल हॉस्पिटल बाजूला, सोलापूर ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सांगोला येथे सेवा बजावताना आज रविवारी दुपारी निधन झाले. मृत्यू समयी ते 54 वर्षाचे होते. कामती पोलीस ठाण्यात ते सहायक फौजदार म्हणून कार्यरत होते. सन 1992 साली ते पोलीस खात्यात रुजू झाले होते .
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...