▪️शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाला वेग, आता अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर तुतारी हाती धरणार
▪️भाजपच्या जाहीरनाम्यात, पीएम मोदींच्या भाषणात महागाई आणि बेरोजगारी गायब; राहुल गांधी, तेजस्वी यादवांचा हल्लाबोल
▪️सरकार आल्यास पश्चिम यूपीला वेगळे राज्य करणार; मायावतींची मोठी घोषणा
▪️434 रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मिळणार शुद्ध पाणी; मंत्रालयाच्या सर्व विभागांना सूचना
▪️फिल सॉल्ट आणि श्रेयस अय्यरची वादळी खेळी; लखनऊला पहिल्यांदा दिली मात
▪️6 जूनपर्यंत आरक्षण न दिल्यास उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला इशारा
▪️अब की बार गोळीबार सरकार, सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर निशाणा
▪️98 वर्षीय जैनबी कुरेशी ठरल्या राज्यातील पहिल्या गृह मतदार; निवडणूक आयोगाचा पहिल्यांदाच उपक्रम