सामान्य कुटुंबात जन्माला येऊन देखील आपल्या असामान्य कर्तृत्वाने तमाम सोलापूरकर जनतेच्या मनावर अधिराज्य ज्यांनी गाजवले असे राष्ट्रीय खो-खो पटू,सोलापूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण स्थायी समितीचे अध्यक्ष अशी ओळख असणारे भैय्यासाहेब आज आपल्यातून निघून गेले !!
दोस्तांच्या गळ्यातील ताईत व एकदा संपर्कात आलेला माणूस आयुष्यभर आपल्या सोबत ठेवण्याची किमया असणारा किमयागार आज आपल्यातून निघून गेला ….
#त्याचीअंत्ययात्रापांजरपोळचौकयेथीलजुन्याराहत्या #घरापासूनआजसायंकाळी५वाजतानिघणारआहे 🙏
#भैया…भावपूर्ण श्रद्धांजली पावलो-पावली आठवण येत राहील.