बदनापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवा – उद्धवजी ठाकरे
तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
26 जुलै अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मातोश्री मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश*
बदनापूर/ आगामी विधानसभा निवडणुकीत बदनापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांनी केले. आज दिनांक 26 जुलै , शुक्रवार रोजी मातोश्री मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून बदनापूर विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला. यामध्ये
माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वात बदनापूर विधानसभा मतदार संघातील आरएसएस पदाधिकारी, भाजप नेते डॉ. सुरेशकुमार कासट , मुस्लिम समाजाचे अभ्यासक प्रा.डॉ. शफी शेख, बदनापूरचे माजी सरपंच तथा अध्यक्ष, रेणुकामाता संस्थान सोमठाणा राजेंद्र भैय्या जैस्वाल, सुप्रसिद्ध वकील विष्णू पाटील मदन, भाजप पदाधिकारी रामेश्वर फंड, भाकरवाडीचे उपसरपंच (भाजप) आसिफ पटेल, राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी साजीद शब्बीर पटेल, डॉ दत्तू तिडके ह्यांनी आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
ह्यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई ,विनायक राऊत, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर , शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, विधानसभा संपर्कप्रमुख महेंद्र इंदुलकर, तालुकाप्रमुख अशोक बर्डे, कारभारी म्हसलेकर, युवा सेना विस्तारक भरत सांबरे, विधानसभा युवाअधिकारी गणेश डोळस, युवासेना तालुकाप्रमुख भरत मदन,अर्जुन ठोंबरे, संजय जाधव, संतोष खरात, राजेंद्र गव्हाड, रामभाऊ म्हसलेकर, आदींची उपस्थित होती.
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत मिंध्ये व भाजपचा मस्तवाल पणा गाडून महाराष्ट्रात शिवशाही आणण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर बदनापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून आणण्यासाठी सज्ज रहा. बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
यावेळी नितीन कोलते, इलियास पठाण, गणपत गव्हाड, सोमीनाथ शेरे, सचिन फलके, भरत गव्हाड, अरुण गव्हाड, सतीश म्हस्के, फारुख पठाण, भगवान काकडे, अनिल सोनवणे, अप्पा कोलते, संतोष काकडे, कल्याण कोरडे, केशव जोजारे, निवृत्ती तिडके, बाळू देवा, सादिक पटेल, बळीराम तिडके, कलिम शेख, शांताराम बोचरे, भगवान तिडके, साबीर शेख, मुजमिल हब्बीब, जावेद शदिक, इलियास युसूफ, आबेद गौस, ओसामा इस्माईल, अलिम शेख, तय्याब पटेल, दत्तू तिडके, मुजीम शेख, समशिर खान, जाबार शेख, बाबासाहेब ओळेकर, परमेश्वर ओळेकर, विलास ओळेकर, कौतीक ओळेकर, गजानन ओळेकर, विठ्ठल ओळेकर, अनिल ओळेकर, कडुबा हरणे, दत्ता ओळेकर, जमिल पठाण, अली खान, इम्रान खान,
आरेफ हबीब, रिजवान अनवर, समीर शरीफ, जावेद पठाण, लाल खान पठाण, जाबेर पठाण, फारुख पठाण, अजिनाथ गव्हाड, ज्ञानेश्वर ओळेकर, अनिल दाभाडे, विशाल शिंदे, समाधान ओळेकर , विजय ओळेकर, दादाराव ओळेकर, भाऊसाहेब ओळेकर, शिवाजी लोखंडे, संदीप दिवरळे, रमेश आहेर, संजय ओळेकर, लक्ष्मण ओळेकर, दीपक ओळेकर, दामू ओळेकर, सिद्धार्थ ओळेकर, विजय ओळेकर, संजय ओळेकर, ज्ञानेश्वर फंड, विठ्ठल फंड, अभिषेक फंड, वैभव ओळेकर, बाळू फंड, कृष्णा ओळेकर, सुखदेव दाभाडे, धर्मा ओळेकर व पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.