परतूर: प्रतिनिधी
आज परतूर येथे युवक जिल्हाध्यक्ष कपिल भैय्या आकात यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार,अल्पसंख्यांक विभाग,परतूर च्या वतीने मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युट(मार्टी) ची स्थापना करण्यात यावी असे निवेदन मा.उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष विनायक आप्पा काळे,माजी नगरसेवक विजय नाना राखे,अल्पसंख्यांक राज्य सचिव अखिल काजी सर,सय्यद आरेफ अली,अल्पसंख्यांक राज्य महासचिव अखिल पठाण,लाला मिया बागवान,इफ्तेखार काजी,बाबासाहेब राऊत,सरपंच गणेश आंबेकर,इब्राहिम कायमखाणी,शाकेर पठाण,आण्णासाहेब खंडागळे,जावेद पठाण,वैजनाथ गवळी यांची उपस्थिती होती.