पिलीव – माळशिरस तालुका पुरोहित संघटनेची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये माळशिरस तालुका पुरोहित संघटनेच्या अध्यक्षपदी दिपक कुलकर्णी यांची तर उपाध्यक्षपदी गणेश कुलकर्णी व मोरेश्वर माडीँकर, सचिवपदी गणेश कुलकर्णी, तर कार्यकारिणी सदस्यपदी श्रीपाद सुमंत,प्रकाश जोशी,विनायक कुलकर्णी यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
दिपक कुलकर्णी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच इतर पदाधिकाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.



















