Wednesday, April 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

तरुण भारतbyतरुण भारत
February 1, 2026
in political
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत सत्ता स्थापनेच्या दिशेने भाजपाने वेगाने हालचाली सुरू केल्या असून, त्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे गट नोंदणी प्रक्रिया. त्या अनुषंगाने भाजपाचे नवनिर्वाचित तब्बल ८७ नगरसेवक आज पहाटे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले.

महानगरपालिकेत अधिकृत गट नोंदणी करणे हे सत्ता स्थापनेसाठी अनिवार्य असते. नियमानुसार सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून गट नोंदणी करणे आवश्यक असल्याने भाजपाने यासाठी विशेष नियोजन केले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवकांचा हा ताफा आज पहाटे सोलापूरहून पुण्याकडे मार्गस्थ झाला.

या प्रवासासाठी विशेष लक्झरी बसची व्यवस्था करण्यात आली होती, तर काही नगरसेवक आपल्या खासगी वाहनांनी पुण्याकडे रवाना झाले. संपूर्ण प्रवासात शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने हालचाल करण्यात आली. दुपारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत गटाची नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे. गट नोंदणी पूर्ण होताच महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या निवडींची प्रक्रिया सुरू होणार असून, सोलापूर महापालिकेतील सत्तास्थापनेचा मार्ग आता अधिकृतपणे मोकळा झाला आहे. यावेळी भाजपचे सर्व नूतन नगरसेवक तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शहराच्या विकासासाठी स्थिर आणि सक्षम नेतृत्व

भाजपाला मिळालेल्या या घवघवीत यशामुळे सोलापूर शहराच्या विकासासाठी स्थिर आणि सक्षम नेतृत्व मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. आगामी काळात महापालिकेत भाजपाच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख निर्णय, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकाभिमुख धोरणे राबवली जातील, असा दावा पक्षाचे अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केला आहे.

Post Views: 167
Previous Post

महावीर हायस्कूलमध्ये सजग वाचन कार्यशाळा संपन्न

Next Post

पत्रा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी गिरी माळी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पत्रा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी गिरी माळी

ताज्या बातम्या

घरात राहतो की स्मशानात..

April 15, 2026

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ४४ वे राष्ट्रीय अधिवेशनचे उद्घाटन १८ एप्रिल रोजी

April 15, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींना आ. रमेश कराड यांच्याकडून अभिवादन

April 15, 2026

श्रीपुर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले

April 15, 2026

मुसळेवाडी येथे ५० व्या अखंड हरिनाम सप्ताहास भाजपचे नेते आ.कराड यांची उपस्थिती

April 15, 2026

पारध येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

जि. प. मराठी प्राथमिक शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली

April 15, 2026

श्री राजर्षी शाहू महाविद्यालया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी

April 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0811425

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697