राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पर्यटन स्थळाची साफ -सफाई करण्यात आली.माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या प्रेरणेने ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या धाराशिव लेण्यांची साफ-सफाई भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्या मनीषा केंद्रे, जिल्हा उपाध्यक्षा विद्या माने, वनिता कटाळे, लिगल सेलच्या शहराध्यक्षा ॲड. कल्पना निपाणीकर ,मिरा हजारे ,पद्मिनी वाघमारे यांनी साफसफाई करण्यासाठी हिरहिरीने सहभाग नोंदवला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...