Wednesday, September 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे पोलीस अधीक्षकांचे निर्देश

तरुण भारतbyतरुण भारत
February 24, 2026
in crime
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – बार्शी शहरातील तणावाच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन हिंदू-मुस्लीम समाजातील प्रतिनिधींशी संवाद साधून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे निर्देश दिले.

दि. 22 फेब्रुवारी रोजी बार्शी शहरात एकमिनार मस्जीद जवळ बारंगुळे प्लॉट येथे शिवजयंती निमित्त चालू असलेल्या कार्यक्रमाचे ठिकाणी फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन समाजात वाद निर्माण झाला होता. बार्शी शहर पोलीस ठाणेस माहीती मिळाल्याने तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले व दोन्ही समाजातील लोकांना शांत करुन आपसात गुन्हे दाखल केले. हिंदू-मुस्लीम समाजामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दि. 23 फेब्रवारी 2026 रोजी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली. पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांनी स्वतः बार्शी शहरात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दोन्ही समाजातील मान्यवर, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक यांच्यासोबत शांतता समितीची बैठक आयोजित केली.

दोन्ही समाजातील प्रतिनिधींना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सर्वांना संयम राखण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच सोशल मिडीयावर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले. कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील भागांमध्ये फिक्स पॉईंट व गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी कोणतीही अफवा अथवा संशयास्पद बाब त्वरित पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले.

शांतता समितीच्या बैठकीत दोन्ही समाजातील प्रतिनिधींनी एकोप्याने व शांततेने वातावरण राखण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रशासन व पोलीस विभागाच्या समन्वयातून शहरात शांतता प्रस्थापित राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर साहेब तसेच संजय जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण तसेच बार्शी शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक, बालाजी कुकडे हे उपस्थित होते.

Post Views: 85
Previous Post

पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मंत्रालयात पालकमंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Next Post

पोलीस मुख्यालय वसाहत येथील अनधिकृत  80 खोके निष्काशीत 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पोलीस मुख्यालय वसाहत येथील अनधिकृत  80 खोके निष्काशीत 

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंचनामे आजपासून; सोलापूरकडे फडणवीसांच्या दौऱ्याचे लक्ष

September 23, 2026

सोलापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद व बदल

September 23, 2026

राहत्या घरामधून पावणेतीन लाखांचे दागिने लंपास 

September 23, 2026

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून आयटी इंजिनियरची ४५ लाखाची सायबर फसवणूक 

September 23, 2026

सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी ; अद्यापही शेतकरी चिंताग्रस्तच

September 23, 2026

बिहारच्या जमुईत मुलीला त्रास देणाऱ्याचा एनकाउंटर #viral #news

September 22, 2026

संपूर्ण देशात व्यक्त होतोय राग #viral #news

September 22, 2026

शहरात इथे असणार बाप्पांचे विसर्जन कुंड #solapurnews #news #aajsolapur #latestnews

September 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1246958

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!