श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान ला रविवार दिनांक 05 रोजी श्रीनिवासन पधजा व श्री तुषार कस्तूरी, गजयाबाद उत्तर प्रदेश यांनी श्रीदेवीजींस रोख 1,80,000/-( अक्षरी:- एक लाख एैंशी हजार रुपये) रुपये रोख देणगी दिली आहे यानिमित्ताने मंदिर संस्थानच्या वतीने सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांनी श्री देवीची प्रतिमा व साडी फोटो श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी मंदिर कर्मचारी विश्वास सातपुते, गणेश नाईकवाडी, संकेत वाघे, सुरक्षा रक्षक उपस्थित होते
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















