राज्यातील विविध संघटनेने जुनी पेन्शन लागू करण्यासाठी 14 मार्च 2023 पासून राज्यव्यंपी संप पुकारला आहे त्या नुसार मंठा तालुका सर्व आरोग्य कर्मचारी आपत्कालीन सेवा सोडून आजपासून संपावर गेले असुन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मंठा येथे जुनी पेन्शन सुरु करण्यात येवा यासाठी शासनाचे लक्षवेधणयासाठी लोकशाही नुसार व शासनाने ठरवून दिलेले सुचनेनुसार विविध प्रकारे आंदोलन सुरू केले आहेत त्या मध्ये थाली बजाव आंदोलन डोळे कान बंद आंदोलन केले असुन केले असून जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे या संपा मध्ये ग्रामीण रुग्णालय मंठा येथील सर्व आरोग्य कर्मचारी व मंठा तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी सहभागी झाले असुन हा संप आणखी मोठ्या प्रमाणात सुरू राहील असे मंठा तालुका आरोग्य संघटनेने अध्यक्ष सुजीत वाघमारे व सचिव रणजित देशमुख यांनी सांगितले आहे
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...