राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचा सरकार आल्यानंतर एकापाठोपाठ एक लोकप्रिय निर्णयाचा धडाका सुरू आहे. या संदर्भात सहकार मंत्री अतुल सावे यांनी माहिती दिली आहे.बरेच दिवसापासून राज्याचे शेतकरी आंदोलन करत होते आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचे एक मागणी होती की जो FRP चा पैसा आहे तो एक रकमी मिळाला पाहिजे. काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार दादा भुसे साहेब अशी ही बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये FRP चा पैसा हा एक रकमी शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे असा निर्णय त्या बैठकीमध्ये घेण्यात आला…
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...