मुंबईमध्ये गोवर मुळे सोमवारी आणखी एका पाच महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे गोवर झालेल्या मृतांची संख्या 15 झाली आहे. यामध्ये मुंबईतील 12 जणांचा समावेश आहे तसेच मुंबईमध्ये मंगळवारी गोवरचे पाच रुग्ण सापडले आहेत गोवरच्या रुग्णांचे संख्या 368 झाली आहे त्याचप्रमाणे 118 संशयित रुग्ण सापडले असून मुंबईतील संशयित रुग्णांची संख्या 4180 इतकी आहे.
गोवरचा पहिला वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत गोवर मुळे होणाऱ्या मृतांची संख्या वाढत असल्याने सरकारकडून विशेष उपाययोजना राबवण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत गोवरचं प्रादुर्भाव रोखण्याकरता टास्क फोर्स तयार करण्यात आली असून घरोघरी जाऊन तपासणीही करण्यात येत आहे कोरोना सारखं गोवरचा पहिला वाढदिवस शाळा नाही सूचना देण्यात आलेल्या आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...