तब्बल 23 हत्तींचा हा कळप आता भंडारा जिल्ह्यात शिरलाय. गडचिरोली, गोंदिया असा प्रवास करत हा कळप भंडाऱ्यात आला. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात या कळपाने शेतीचं नुकसानही केलंय. 23 हत्तींच्या या कळपात 1 प्रमुख नर, 1 मोठी मादी, 6 पिल्लं आणि बाकी तरुण नरांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील उपवनसंरक्षकांसह त्यांच्या टीमने हत्तींची शोध मोहीम हाती घेतलीय.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...