महाराष्ट्र आणि कर्नाटक मधला सीमावाद हा सध्याचा प्रचंड तापलेला विषय पण याच तापलेल्या विषयांमध्ये अनेक जण आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि अशीच एक घटना बेळगाव मध्ये घडली आहेत बेळगावच्या गोपटे महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता आणि याच कार्यक्रमादरम्यान दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला पण या वादाला सीमा वादाशी जोडून कन्नड संघटनांनी आंदोलन सुरू केलं आणि बेळगाव गोवा महामार्ग रोखून धरला पण मुळात हा वाद दोन कन्नड विद्यार्थ्यांमधलाच होता ही माहिती आता पोलिसांनी दिली
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


























