औसा – निलंगा मार्गावर चलबुर्गी पाटी येथे कार पलटून घडलेल्या भीषण अपघातात निलंगा येथील बडूरकर कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखदायक व वेदनादायी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी बडूरकर कुटूंबियांच्या दुःखात सहभागी असून त्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळावे तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...