केंद्र सरकारने पॅन सोबत आधार कार्डला लिंक करण्याची डेडलाइन वाढवली आहे. आता ३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला जवळपास तीन महिन्याची मुदतवाढ मिळाली असून या दरम्यान तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करू शकता. आधी ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक करण्यासाठी डेडलाइन ठरवली होती. केंद्र सरकारकडून यावेळी मुदतवाढ मिळणार नाही, असे म्हटले जात होते .परंतु, आता ३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...