ST प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी प्रवाशांच्या सोयीसाठी ST महामंडळाच्या ताफ्यात तब्बल 8 हजार 350 नव्या गाड्या येणार आहेत. पहिला टप्प्यामध्ये डिझेलवर चालणाऱ्या 2 हजार गाड्यांसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यासोबत 5150 इलेक्ट्रिक गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा मेगा प्लॅन मध्ये सध्या 12,500 गाड्या आहेत. जून पर्यंत 3000 गाड्या आणखी नव्याने दाखल होतील.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...