मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चार डिसेंबरला समृद्धी महामार्गाची पाहणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामध्ये होईल नरेंद्र मोदी यांच्या याच दौऱ्या अगोदर शिंदे- फडणवीस महामार्गाचा आढावा घेणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...