आदित्य ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे कारण मोठ्या संख्येने आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेतील पदाधिकारी हे शिंदे गटात प्रवेश करणार वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आणि वरळी मतदारसंघातील जे युवा सैनिक आहेत ते आता वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी म्हणून दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे पदाधिकारी आता मात्र बाळासाहेबांचे शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते या पक्षात प्रवेश करणार आहे. परळी मध्ये आदित्य ठाकरेंना हा एक मोठा धक्का मानला जातो आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...