नागपूर मध्ये चॉकलेट खाल्ल्यामुळे 17 मुलांना विषबाधा झाली. नागपूरच्या मदनगोपाल हायस्कूल मधल्या 17 मुलांची प्रकृती सध्या बिघडली आहे. एका अनोळखी व्यक्तींना या मुलांना चॉकलेट दिल्याची प्राथमिक माहिती आहे. ही व्यक्ती नेमकी कोण आहे चॉकलेट मध्ये नेमकं काय होतं या संदर्भात अजूनही स्पष्ट झालेली नाही. मात्र एकूण 17 मुलांची प्रकृती सध्या बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...