कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा महाराष्ट्राला डिवचलं. सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या कन्नड भवनसाठी दहा कोटी रुपये देणार असल्याची घोषणा बोम्मई यांनी केली आहे. सोलापुरात कन्नड भवन उभारण्यात येणार आहे त्यासाठी कर्नाटक सरकार हे दहा कोटी रुपये देणार आहे.
संजय राऊत यांनी कर्नाटकच्या या घोषणेला प्रती उत्तर दिल्या कर्नाटकाने राज्याला आणि बेळगाव आणि बंगळूर महाराष्ट्र भवन उभारण्यास जमीन द्यावी अशी राऊत यांनी केली आहे. तर महाराष्ट्र आरे ला कारे करायला तयार आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.