तामिळनाडू मधल्या मंदिरांमध्ये आता यापुढे मोबाईल कोणालाही नेता येणार नाही. कारण मद्रास हायकोर्टानेच हा निर्णय दिलाय मंदिरांमध्ये मोबाईल वापरला नाही तर तिथले पावित्र्य जपले जाईल असा हायकोर्टाचं म्हणणं आहे आणि त्याच सोबत भाविकांच्या सोयीसाठी मोबाईल लॉकरची सुविधा निर्माण करा सुरक्षा रक्षकांची नेमणूक करा असेही आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...