बारामती शहरातील भाजप संपर्क कार्यालयाच्या तसेच लगतच्या फलकावर एका भीमसैनिकाने शाई फेकून निषेध व्यक्त केला. राज्यपालांनंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याबाबत महाराष्ट्रभर निषेध व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीतील भाजप कार्यालयावर शाई फेकीचा प्रकार घडला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...