आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात शेकडो भाविकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी पंढरपुरातील कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये गेले होते. यावेळी त्यांना काही त्रुटी आढळल्यानं त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुनावलं.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...