ईगल-व्ही नावाचा हा रोबो बेंगळुरूमधील शाळेत विद्यार्थ्यांना शिकवतो. एक मिनिट, हा रोबो विद्यार्थ्यांना शिकवतो म्हणून या वर्गात शिक्षक नाहीत असं नाहीये. वर्गात शिक्षक शिकवतात आणि मग हा रोबो त्याच विषयाचा मुलांकडून अभ्यास करुन घेतो. असं केल्यानं विद्यार्थ्यांच्या शंका दूर होतात. या रोबोच्या बाजूला एक शिक्षक उभा असतो आणि तो या विद्यार्थ्यांवर लक्ष देतो.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...